STATE BOARD "HISTORY" Lecture Series
सिम्प्लिफाईड भूगोल स्टेट बोर्ड लेक्चर सिरीज मध्ये इयत्ता 6 ते 11 वी  old & new पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा यात समावेश आहे. या प्रत्येक पुस्तकाची PDF आपल्या MPSCSIMPLIFIED(Official) या Telegram चॅनेलवर उपलब्ध करुन दिली आहे. चॅनेल Join करुन तुम्ही तेथून Download करु शकता.
सिम्प्लिफाईड इतिहास STATE BOARD इ. 6 वी. प्राचीन भारताचा इतिहास भाग-1
? प्राचीन भारताचा इतिहास स्टेट बोर्ड इ.6 वी (Old Syllabus) सविस्तर विश्लेषण आहे.
? या लेक्चर मध्ये प्राचीन भारताच्या
▪️इतिहासातील सर्व महत्त्वाच्या घटकांचा ▪️संकल्पनासह समावेश केलेला आहे.
▪️इतिहासाची आवश्यकता
▪️इतिहासाची साधने
▪️प्राचीन मानवाचे जीवन
▪️हडप्पा संस्कृती
▪️हडप्पाकालीन लोकजीवन
▪️वैदिक संस्कृती
▪️वैदिक काळातील लोकजीवन
▪️नवे धार्मिक प्रवाह
?या सर्व घटकांच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त लेक्चर आहे.
?अगामी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे लेक्चर आहे.
सिम्प्लिफाईड इतिहास STATE BOARD इ. 6 वी. प्राचीन भारताचा इतिहास भाग-2
? प्राचीन भारताचा इतिहास स्टेट बोर्ड इ.6 वी भाग-2 (Old Syllabus) सविस्तर विश्लेषण आहे.
? प्राचीन भारताचा इतिहास भाग 2 मध्ये
▪️16 महाजनपदे
▪️मौर्यकालीन भारत
▪️उत्तरेकडील प्राचीन राज्य
▪️दक्षिणेकडील प्राचीन राज्य
▪️भारत: संस्कृती
▪️प्राचीन भारत आणि जग
?या सर्व घटकांच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त लेक्चर आहे. 
सिम्प्लिफाईड इतिहास STATE BOARD इ. 7 वी. मध्ययुगीन भारताचा इतिहास भाग- 1
? मध्ययुगीन भारताचा इतिहास स्टेट बोर्ड इ.7 वी भाग-1 (Old Syllabus) सविस्तर विश्लेषण आहे.
? प्राचीन भारताचा इतिहास भाग 1 मध्ये
▪️भारत आणि जग
▪️प्रादेशिक सत्तांचा उदय
▪️आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक जीवन
▪️दिल्लीची सुलतानशाही
▪️विजयनगर व बहामनी राज्य
▪️धार्मिक समन्वय
?या सर्व घटकांच्या विविध संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त लेक्चर आहे.
?अगामी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे लेक्चर आहे.
Contact Us
Mail Us
abhi.thorbole@gmail.com